विडंबन - या बायडीस माझ्या खरं तर या झोपडीत माझ्या ही मूळ कविता माझी खूप आवडती आहे, पण विडंबन सुचत गेले आणि धैर्य गोळा करून पोस्ट करतो आहे. या विडंबना बद्दल तुकडोजी महाराजांची मनोमन क्षमा मागतो आहे. मूळ कविता या झोपडीत माझ्या या दुव्यावर वाचता येऊ ...
अधिक वाचा...