Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

नोव्हेंबर 26, 2008


ब्लॉग्ज (5)
जग चुकते. त्या चुकीनविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही!- ययाती पुस्तकातूनप्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडा शहणा होतो, पण तो दुसर्याला लागलेल्या ठेचानी नव्हे तर स्वाताला होणार्‍या जखमांनी.- ययाती पुस्तकातूनजगान माझ्याशी जस वागायला हव अस मला वाटत, तसा मी ... अधिक वाचा...

नकोशा रात्री ! टाळून कुठे टळतात नकोशा रात्री... ?अंगावर कोसळतात नकोशा रात्री... ! दिसतात तशा या शांत जरी वरकरणीआतूनच खळबळतात नकोशा रात्री ! बेहोष, सुगंधी, धुंद, हवीशी स्वप्ने...वाऱ्यावर दरवळतात नकोशा रात्री ! मी हाकलतो...पण लोचट जाती कोठे...? दारातच ... अधिक वाचा...

जाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जावू शकतात... एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली... त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली.एकदा संता आणि बंता दारु पिऊन टून्न होवून रस्त्यावर फिरत होते. तेवढ्यात संताला ... अधिक वाचा...